Tuesday 18 July 2017

TET प्रश्नपत्रिका आराखड

शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.
  • प्राथमिक स्तर ( पेपर एक I) . ली ते . वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
  • उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) . वी ते . वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी 
  • प्राथमिक उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

पेपर ()  (. ली ते . वी प्राथमिक स्तर)
एकूण गुण १५० 
कालावधी- तास ३० मिनिटे 

.क्र.
विषय (सर्व विषय अनिवार्य)
गुण
प्रश्न संख्या
प्रश्न स्वरुप
बाल मानसशास्त्र अध्यापन शास्त्र
३०
३०
बहुपर्यायी
भाषा-
३०
३०
बहुपर्यायी
भाषा-
३०
३०
बहुपर्यायी
गणित
३०
३०
बहुपर्यायी
परिसर अभ्यास
३०
३०
बहुपर्यायी
एकूण
१५०
१५०


पेपर() (. वी ते वी उच्च प्राथमिक स्तर) 
एकूण गुण १५० 
कालावधी- तास ३० मिनिटे


.क्र.
विषय (सर्व विषय अनिवार्य)
गुण
प्रश्न संख्या
प्रश्न स्वरुप
बाल मानसशास्त्र अध्यापन शास्त्र
३०
३०
बहुपर्यायी
भाषा-
३०
३०
बहुपर्यायी
भाषा-
३०
३०
बहुपर्यायी
) गणित विज्ञान
         किंवा
) सामाजिक शास्त्रे (Social Studies)
६०
६०
बहुपर्यायी
एकूण
१५०
१५०

पेपर II मधील .क्र ते विषय अनिवार्य आहेत. गणित विज्ञान शिक्षकांसाठी विषय मधील आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी विषय मधील इतर शिक्षकांसाठी विषय क्र मधील किंवा पैकी कोणताही एक विषय निवडता येईल.